Tribal Development Commissionerate
Government of India

District

आदिवासी उपयोजना सन 2016-17 मागासवर्गीग्यांचे कल्याण (आदिवासी विकास विभाग) या विकास शिर्षाअंतर्गत जिल्हास्तर योजना
अ. क्र. क्षेत्र/उपक्षेत्र
1 2
1 अनुसूचित जमातीकरिता स्वेच्छा संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या मुलभूत आश्रमशाळेकरिता सहाय्यकअनुदान देणे
2 आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क व परीक्षा शुल्क देणे
3 स्वयंसेवी संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय उघडणे
4 अनुसूचित जमातीकरिता विद्युतपंप संच बसविणे
5 तेल इंजिनांचा पुरवठा (आ.वि.वि.)
6 आदिवासींच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तीय सहाय्य देणे
7 आश्रमशाळा समुह (आ.वि.वि.)
8 अनुसूचित जमातीच्या मुले/मुलींसाठी शासकीय वसतिगृह उघडणे व त्यांची व्यवस्था राखणे (आ.वि.वि.)
9 व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे (आ.वि.वि.)
10 गावठाणांचा विस्तार व भूमीहीन व शेतमजुरांसाठी घराच्या जागेकरिता अनुदान
11 रुग्णालयात असणाऱ्या ग्रेड 3 व ग्रेड-4 च्या बालकांच्या पालकांना बुडीत मजूरी देणे
12 भारत सरकारची मैट्रीकात्तर शिष्यवृत्ती
13 आदिवासी शेतकऱ्यांना पी.व्ही.सी./ एच.डी.पी.ई. पाईप्सचा पुरवठा करणे
14 शासकीय आश्रमशाळेत कनिष्ठ महाविद्यालय (कला/वाणिज्य) उघडणे
15 सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
16 अपंग आदिवासी विद्यार्थ्यांना वाहनभत्ता / शिष्यवृत्ती
17 आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना संगणक प्रशिक्षण
18 विधी सहाय्यता केंद्राची स्थापना
19 ठक्करबाप्पा वस्ती सुधारणा योजना
20 सांस्कृतिक भवनाचे बांधकाम
21 शासकीय आश्रमशाळेमध्ये मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम
22 आदिवासींना शेत जमीन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य (स्वाभीमान योजना)
23 व्यावसायिक अभ्यासक्रमाशी निगडीत असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता देणे
24 आदिवासी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती
25 सैनिकी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
26 आदिवासी महिलांच्या स्वयंसहाय्य गटास आर्थिक अनुदान
27 शासकीय आश्रमशाळा इमारत दुरुस्ती
28 शासकीय वसतीगृह इमारत दुरुस्ती
29 जनजाती क्षेत्र योजनांकरीता केंद्रावर्ती अर्थसंकल्प
30 आदिवासी क्षेत्रामध्ये कन्यादान योजना
31 सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
32 वैद्यकीय व तत्सम महाविद्यालयात शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
33 अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचा (दोन गायी)पुरवठा करणे
34 आश्रमशाळामध्ये क्रीडा स्पर्धा आयोजन करणे
35 नक्षलवाद्यांना गावबंदी केलेल्या गावांना प्रोत्साहन योजना
36 आदिवासींना स्वयंपाकासाठी एल.पी.जी.गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे
37 पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविणे